निवडणुकांमध्ये माध्यमे आणि सोशल मीडियाची भूमिका :बनावट बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रभाव(Role of Media and Social Media in Elections: Impact of Fake News and Mis-information)
निवडणुकांमध्ये माध्यमे आणि सोशल मीडियाची भूमिका :बनावट बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रभाव (Role of Media and Social Media in Elections: Impact of Fake News and Mis-information) १. प्रस्तावना लोकशाही व्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून, ती मतदारांच्या माहितीवर …